Uddhav Thackeray : KDMC नंतर मुंबईतही ठाकरे गट फुटला, उद्धव ठाकरे गट नगरसेविका सरिता म्हस्के नॉट रिचेबल

शिवसेना युबीटीला मुंबईत धक्का प्रभाग १५७ मधून निवडून आलेल्या डॅा सरिता म्हस्के शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती
Uddhav Thackeray : KDMC नंतर मुंबईतही ठाकरे गट फुटला, उद्धव ठाकरे गट नगरसेविका सरिता म्हस्के नॉट रिचेबल

शिवसेना युबीटीच्या एकूण नगरसेवकांची संख्या 64 वर असताना शिवसेना युबीटीला मुंबईत धक्का मिळाला आहे. प्रभाग 157 मधून निवडून आलेल्या डॅा सरिता म्हस्के शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली आहे. आजच्या सेना भवनातील बैठकीला डॅा सरिता म्हस्के गैरहजर असल्याची माहिती सुत्रांद्वारे मिळाली आहे. गट नोंदणी करण्यासाठी शिवसेना युबीटीचे सर्व नगरसेवक नवी मुंबईला रवाना, मात्र सरिता म्हस्के गैरहजर होते. सरिता म्हस्के यांना अपात्र करण्याची कार्यवाही शिवसेना युबीटीकडून सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version