मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणारे आरोपी अटकेत

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे.
मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणारे आरोपी अटकेत

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अस्वस्थ वाटत असल्याने आरोपी पंकज साबळेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज यांच्यावर सुपारीबहाद्दर अशी टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर मिटकरींची गाडी फोडली होती.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version