महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 37 झाली आहे. पुणे 16,मुंबई 8,ठाणे 1,कल्याण 1,नवी मुंबई 2,पनवेल 1,नागपूर 4,अहमदनगर 1 ,यवतमाळ 2,औरंगाबाद 1 नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक रहावे.#CoronaVirusUpdates — Rajesh Tope (@rajeshtope11) March 16, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.