ST कर्मचार्यांच्या संतापाचा उद्रेक…
आतापर्यंत आंदोलनात १२५ कर्मचार्यांनी आपले जीव गमावले..
राष्ट्रवादीकडनं मात्र हा मोर्चा भाजप व देवेंद्रजींनी घडवून आणल्याचा चुकीचा कांगावा केला जातोय..
भाजपचं देवेंद्रजींचं नाव घेतल्याशिवाय राष्ट्रवादीचं राजकारण होत नाही का हा प्रश्न पडतोय pic.twitter.com/rke6RreVvT — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 8, 2022
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.