राज्यात आज कोरोनाचे 4 रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 49 झाली आहे.49 पैकी मुंबईमधील एका व्यक्तीचा 17 मार्चला मृत्यू झालेला आहे. कोरोना बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.#CoronaVirusUpdates — Rajesh Tope (@rajeshtope11) March 19, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.