#coronavirus राज्यात आज पुणे येथे एक रुग्ण आढळला आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 42 झाली आहे. 42 पैकी काल मुंबईमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. #CoronaVirusUpdates
#LetsFightCorona — Rajesh Tope (@rajeshtope11) March 18, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.