मूर्ती काढावीच लागणार होती, तर त्याची पद्धत सन्मानजनक ही करता आली असती. असल्या क्रूर पद्धतीने हटवून तुम्ही नेमकं काय सिद्ध करू पाहत आहात?
असे कृत्य छत्रपतींचा वंशज म्हणून कदापीही सहन करु शकत नाही.@RahulGandhi @OfficeOfKNath @INCIndia — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 13, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.