भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो-रो सेवा सुरू करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली अशा सर्वांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले धन्यवाद. ही सेवा महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल- मुख्यमंत्री pic.twitter.com/KoxJgSAErx — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 15, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.