वादग्रस्त पुस्तक मागे घेतलं, ही चांगली गोष्ट केली, पण वाद संपला म्हणण्याऐवजी तो निर्माण करायलाच नको होता. तुमचे नेते लोकभावनेला न जुमानता वरिष्ठांना अंधारात ठेवून वागत असतील तर त्यांनाही लगाम घाला. नेत्याच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी थोर व्यक्तींशी तुलना करण्याऐवजी अन्य मार्ग शोधा. https://t.co/2r4pZd6FAE — Rohit Pawar (@RRPSpeaks) January 14, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.