सुट्टे पेट्रोल – पंपावर व ॲसीड सारखे ज्वलनशील पदार्थ – बाजारात सहज उपलब्ध आहेत त्याच्या विक्रीवर बंदी आणा ताबडतोब @CMOMaharashtra अजून किती राज्यातील मुली महिलांना जिवंत जळतांना आपण बघणार आहोत #महीलासुरक्षाअपयशीसरकार @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @PTI_News — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 15, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.