महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) उद्यापासून सुरु होत आहेत.माझ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनों बारावीची परीक्षा महत्त्वाची असल्याने ही परीक्षा तणावमुक्त देण्याचे मी आपणास आवाहन करते #HSC #Exam pic.twitter.com/J5a7A1KdaY — Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) February 17, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.