@mnsadhikrut @rajupatilmanase 23 जानेवारी, १९८९ रोजी ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र सुरु झाले. त्या दिवसापासून आजतागायत नियमित ‘सामना’ आमच्या घरी येत होता. पत्रकारांनी केलेली टीका आम्ही समजू शकतो, पण रडत राऊत जी आगपाखड आता करत आहेत त्याचा निषेध म्हणून आजपासून ‘सामना’ बंद बंद बंद. — Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 25, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.