संत ज्ञानेश्वरांच्या अनेक रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदीनी त्या कळसास नेल्या. ह्यातलीच एक रचना शमीम अख्तर ह्या काश्मिरी तरुणीला काश्मिरी वाद्यसाजात गावीशी वाटण, हा कश्मिरीयतने मराठीप्रति दाखवलेला आदर. तो वृद्धिंगत होवो आणि आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो.Chosen great works of Sant Dyaneshwar were immortalised by Pt Hridaynath Mangeshkar and Lata didi. Shamim Akhtar, a Kashmiri girl chose to render one of them with the infusion of Kashmiri musical instruments. By doing this, she has displayed a high regard for our Marathi ethos.#मायमराठी Posted by Raj Thackeray on Wednesday, February 26, 2020

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version