आज महाड तालुक्यातील पाचाड येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम श्री.भगतसिंह कोश्यारी साहेब यांच्यासह उपस्थित राहून राजमाता जिजाऊ माॅं साहेब यांच्या समाधीस्थळी तसेच किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. pic.twitter.com/fb9Z5UQqSY — Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 2, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.