वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून माघी पौर्णिमेचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आज श्रीमलंगगडावर श्रीमलंगनाथांचा उत्सव उत्साहात साजरा करत श्री मलंगनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले. pic.twitter.com/wytyZRSvJj — Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) February 8, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.