काँग्रेसमध्ये बदल्यांचे सत्र

काँग्रेसमध्ये बदल्यांचे सत्र

मुंबई, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुक तोंडावर आलेली आहे. मात्र काँग्रसमधील नेते आणि कार्यकर्ते पक्ष बदलताना दिसत आहेत. कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे माजी पंचायत समितीचे उपसभापती रवीश उदयसिंह पाटील कैलवकर यांनी कार्यकर्त्यांसह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे तसेच काँग्रेसचे डॉ नितीन कोडवते यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लवकरच पक्ष प्रवेश करतील. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा भाजपा पक्ष प्रवेश काँग्रेस पक्षाला महागात पडण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version