रवींद्र वायकर शिवसेनेच्या वाटेवर

रवींद्र वायकर शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे आमदार रवींद्र वायकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. वायकरांसोबत मुंबईतील शिउबाठाचे निवडक माजी नगरसेवक पण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. हे पक्षांतर झाले तर शिउबाठाला आणखी एक राजकीय धक्का बसेल तर शिवसेनेच्या ताकदीत वाढ होईल.

मागील काही दिवसांपासून रवींद्र वायकर यांच्या आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू झाल्यापासूनच रवींद्र वायकर शिउबाठा सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेला नव्याने उधाण आले आहे.

शिल्पा बोडखे यांनी शिउबाठा पक्ष सोडला
शिउबाठामध्ये चहाडखोरांना महत्त्व, शिल्पा बोडखे यांचा आरोप

शिल्पा बोडखे यांचे ट्वीट

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version