सर्वांना करता येणार रामाचे दर्शन

सर्वांना करता येणार रामाचे दर्शन

अयोध्या, २३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : सर्वांना राम मंदिरात जाता येणार आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. सगळ्यांसाठी मंगळवार २३ जानेवारीपासून राम मंदिर खुले झाले आहे. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या अंदाजानुसार २६ जानेवारी ते २५ मार्च या कालावधीत दररोज किमान एक लाख भाविक रामाचे दर्शन करण्याची शक्यता आहे. या गर्दीचा विचार करून अयोध्या प्रशासन आणि ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ यांनी आवश्यक ते नियोजन केले आहे.

दर्शनाची वेळ

सकाळी ८ ते दुपारी १२
दुपारी ३ ते रात्री १०

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version