दिलीप पाटीलांचा गंभीर आरोप

दिलीप पाटीलांचा गंभीर आरोप

मुंबई, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निर्गुडे यांच्या राजीनाम्याप्रकरणी मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी गंभीर आरोप केला. निर्गुडे यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला आहे, असे दिलीप पाटील म्हणाले. याआधी मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांनी राजीनामा दिला कारण ते जुन्या सरकारशी संबंधित निवडक व्यक्तींचे समर्थक होते. या सदस्यांनी मागासवर्ग आयोगातून बाहेर पडताना विशिष्ट हेतूने राजकीय वक्तव्ये केली यामुळे त्या वक्तव्यांना आणि राजीनाम्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version