‘मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येतील’

‘मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येतील’

शिर्डी, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्तेत यावे असे वाटत असलेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी आवश्यक ते उपाय राज्य शासन करेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विकासकामं वेगाने पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version