पुणे, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शिंदे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने काम करत असल्याचे सांगते. पण दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर अद्याप कारवाई केलेली नाही. या प्रकरणी प्रश्न विचारल्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देताच राज निघून गेले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.