नाशकात दोन दिवसात दोन हत्या

नाशकात दोन दिवसात दोन हत्या

नाशिक, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिक शहरात दोन दिवसात दोन हत्या झाल्या. दोघांनी वायुसेनेतून सेवानिवृत्त झालेल्या ४७ वर्षांच्या रविदत्त चौबे यांची हत्या केली. धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना पकडले आहे. तपास सुरू आहे. भारतीय वायुसेनेतून सेवानिवृत्त झालेले रविदत्त चौबे हे धात्रकफाटा येथे मुलामुलींच्या मेट वसतिगृहाचे मुख्य वॉर्डन म्हणून नोकरीला होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version