मुंबई विद्यापीठात निवडणूक

मुंबई विद्यापीठात निवडणूक

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सिनेटची निवडणूक एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. सिनेट निवडणुसाठी सर्व पक्षीयांनी मतदार नोंदणी सुरू केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version