ओबीसींना १६ टक्के आरक्षण परत द्यावे

ओबीसींना १६ टक्के आरक्षण परत द्यावे

बारामती, २० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ओबीसींना १६ टक्के आरक्षण परत द्यावे, असे मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते बारामती येथील सभेत बोलत होते.

मराठा नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. आता ओबीसींनी त्यांच्यासाठी १४ टक्के आरक्षण ठेवावे आणि १६ टक्के आरक्षण परत द्यावे अशी नवी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे यांच्या मागणीला ओबीसीतून विरोध होत आहे.

आरक्षणाचा निर्णय लांबणार

कुणबी – मराठा आरक्षण प्रकरण लांबण्याची शक्यता आहे. शिंदे समितीकडून शिफारशी करण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version