परीक्षा शुल्कात १० टक्के वाढ

परीक्षा शुल्कात १० टक्के वाढ

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी. दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. जून – जुलैच्या पुरवणी परीक्षेपासून परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version