संजय सिंह यांना पाच दिवसांची ईडी कोठडी

संजय सिंह यांना पाच दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना पाच दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली. ईडीने बुधवारी संजय सिंह यांना दिल्लीतील दारू धोरण प्रकरणाशी संबंधित आर्थिक अफरातफरी प्रकरणी अटक केली होती. याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्लीतील दारू धोरण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सिसोदिया मार्च २०२३ पासून अटकेत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version