पुणे, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : जास्त पगाराची नोकरी मिळते म्हणून परदेशात जाणार असाल तर थोडं थांबा. ही बातमी पाहून कदाचित परदेशात जाण्याआधी पुन्हा विचार कराल. परदेशात नोकरी आणि गलेलठ्ठ पगार असे आमिष दाखवून पुण्यातील तीन महिलांना घर कामाला लावून अक्षरश: घरात कैद करून गुलाम बनवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.