तरुणीची तुकडे करून हत्या

तरुणीची तुकडे करून हत्या

मीरारोडमध्ये एका तरुणीची तुकडे तुकडे करून हत्या करण्यात आली आहे. या तरुणीचे नाव सरस्वती वैद्य असे आहे. ही तरुणी ३२ वर्षाची होती. करवतीने मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याने तरुणीचा मृत्यू झाला आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तरुणीचा मृत्यू अनेक दिवसांपूर्वीच करण्यात आला होता, अशी माहिती मिळत आहे. तरुणी आणि तिचा साथीदार तीन वर्षांपासून एकत्र एका फ्लॅटमध्ये राहत होते, अशी माहितीही समोर येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version