Nashik Important News | आजच्या नाशिकच्या महत्वाच्या बातम्या _ 06/03/2023

Nashik Important News | आजच्या नाशिकच्या महत्वाच्या बातम्या _ 06/03/2023

1 नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस.

2 घरगुती गॅस दरवाढ विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.

3 नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी येथील आरोग्य केंद्रात आईनेच केली मुलीची प्रसूती.

4 नाशिक जिह्यातील नगरसुल परिसरात कांद्याची होळी करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप.

 

आजच्या नाशिकच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version