Thane important news | आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या_23/02/2023

Thane important news | आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या_23/02/2023

१ ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक

२ छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांसह सरकार वर निशाणा

३ उध्दव गटाकडून शिंदे गटावर निशाणा पत्रकार परिषदेत उध्दव गटाकडून टीका

४ कोपरी परिसरात काम सुरू असताना पाइपलाइन फुटली, प्रशासनाचे दुर्लक्ष

आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version