आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या_09/01/2023

आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या_09/01/2023

१  ठाण्यात पोलीस शिपाई भरती मधील १६०० मीटर धावण्याची चाचणी असल्याने दादलानी पार्क ते रुस्तमजी येथील पाईपलाईन मार्ग पादचारांसाठी बंद असणार.

२ नोकरीची आम्हीच दाखवून महागडे मोबाईल लांबवणारे अट्टल चोराला ठाणे नाव पाडा पोलिसांनी जेरबंद केले असून 18 महागडे मोबाईल आणि वेगवेगळ्या कंपनीचे सिम त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत.

३ जितेंद्र आव्हाड यांचा भगवद्गीता आणि कुराण हातात घेऊन केलेला व्हिडिओ व्हायरल.

४ नॅशनल टेलिव्हिजन चॅनल साठी ऑडिशन आहे असे सांगून देशभरातील हजारो स्पर्धकांची फसवणूक पोलिसांकडून पुढील तपास सुरू.

५  ठाण्यात नऊ जानेवारीपासून राष्ट्रवादी महिला आघाडी मार्फत जनजागर यात्रेचा आयोजन.

आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version