संजय गांधी नॅशनल पार्क एक आठवड्याकरिता बंद ठेवण्यात आलेला आहे. बोरीवली ते कान्हेरी गुंफा दरम्यान चालणारा बस मार्ग क्र 188 मर्या आज पासून दिनांक 22/03/2020 पर्यंत बंद करण्यात आले आहे.
Bus route 188 Ltd suspended till 22.03.2020#bestupdates #NationalPark #CoronaVirusUpdates — BEST Bus Transport (@myBESTBus) March 16, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.