आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी शक्य तितक्या जलद गतीने प्रयत्न करावेत, यासाठी संबंधित यंत्रणांना गतीमान केले आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे दिले आहेत. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 10, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.