#coronavirus च्या पार्श्वभूमीवर भाऊचा धक्का ते मांडवा रो रो पॅक्स फेरीसेवा आणि मांडवा टर्मिनल सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नसला तरी जनतेच्या सोयीसाठी रविवारपासूनच ही सेवा सुरू होणार. या सेवेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा. pic.twitter.com/h97nhr4Xhb — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 14, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.