महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली गंभीर दखल. गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे गृहविभागास आदेश. महिला-बालकांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्यांना माफी नाही. पोलीस यंत्रणेतील व्यक्तीने कामात टाळाटाळ किंवा विलंब केल्यास त्यांच्यावर करणार कारवाई. pic.twitter.com/GqxsiBqh2h — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 5, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.