#तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी ५ लाख रु.ची मदत केली जाहीर. जखमींना सर्व वैद्यकीय साहाय्य पुरविण्याचे निर्देश.मुख्यमंत्री स्वतः बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून बचावकार्यासाठी #NDRF ची मदत — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 11, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.