मुंबई : महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने विधानसभेच्या जागा वाटपात सर्वाधिक १४८ मतदारसंघ पदरात पाडून घेतले आहेत. त्याबरोबरच भाजपचे तब्बल १७ नेते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘एबी फॉर्म’वर विधानसभा लढवत आहेत. त्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेत १२ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ४, तर ‘रिपाइंला दिलेल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे.
भाजपाचे कोण उमदेवार मित्रपक्षांकडून लढत आहेत?
भाजपाचे १२ नेते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.