प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा सन्मान होतो आणि अनेकदा चित्ररथाला पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. त्यामुळे राजकारण बाजुला ठेवून या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा – खा. @supriya_sule #RepublicDayParade#Maharashtra — NCP (@NCPspeaks) January 2, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.