यादव पिता – पुत्र ईडीच्या जाळ्यात

यादव पिता – पुत्र ईडीच्या जाळ्यात

पाटणा, ३० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात जमिनी हडपण्याच्या घोटाळ्याप्रकरणी यादव पिता – पुत्राची ईडी चौकशी सुरू आहे. ईडीच्या पाटणा कार्यालयात लालू यादव यांची सोमवारी चौकशी झाली. यानंतर मंगळवारी ईडीच्या पाटणा कार्यालयातच लालू यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची चौकशी सुरू झाली आहे.

काय आहे प्रकरण ?

रेल्वेतील ग्रुप-डी नोकऱ्यांसाठी निवडक उमेदवारांकडून यादव कुटुंबीयांनी कवडीमोल भावात जमिनी घेतल्या
राबडी देवी यांच्या गोशाळेत कर्मचाऱ्याच्या नावावर रेल्वेत निवड झालेल्या एका उमेदवाराची जमीन करण्यात आली, त्यानंतर कर्मचाऱ्याकडून ही जमीन लालूंची मुलगी हेमा यादव यांच्या नावावर करण्यात आली

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version