शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचा पक्षप्रवेश

शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचा पक्षप्रवेश

मुंबई, ७ मे २०२४, प्रतिनिधी : मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचा पक्षप्रवेश होणार आहे. भाजपच्या मुंबई पक्षकार्यालयात प्रवेश सोहळा पार पडणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील हजर राहणार आहेत. पालघरमधून उमेदवारी न मिळाल्याने गावित भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काही वर्षानंतर राजेंद्र गावित यांची घरवापसी झाली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version