मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे भूषण पाटील निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने उत्तर मुंबईतून पीयूष गोयल यांना आधीच उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे उत्तर मुंबईत पीयूष गोयल, भाजपा विरुद्ध भूषण पाटील, काँग्रेस विरुद्ध बीना सिंह, वंचित अशी लढत होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.