‘पंतप्रधान मोदींचा नाद करू नका’

‘पंतप्रधान मोदींचा नाद करू नका’

कोल्हापूर, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान मोदींचा नाद करू नका, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात केला. ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलत होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय मंडलिक आणि काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेले शाहू छत्रपती यांच्यात लढत होणार आहे. कोल्हापुरात शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मोदींचा प्रत्येक क्षण फक्त देशाच्या विकासासाठी – शिंदे
माने, मंडलिकांसाठी मोदी कोल्हापुरच्या मैदानात
कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार जिंकल्यात जमा – मुख्यमंत्री

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version