हिंगोलीत भाजपा बंडखोराची माघार

हिंगोलीत भाजपा बंडखोराची माघार

हिंगोली, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : हिंगोली लोकसभा मतदारसंघात बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपाच्या शिवाजी जाधव यांनी माघार घेतली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिवाजी जाधव यांनी माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात बाबूराव कदम कोहळीकर, शिवसेना विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर, शिउबाठा विरुद्ध डॉ. बी. डी. चव्हाण, वंचित विरुद्ध विरुद्ध अॅड. रवी शिंदे, ओबीसी बहुजन अशी लढत होणार आहे.

हिंगोलीत भाजपा बंडखोराची माघार
शिवाजी जाधव यांनी घेतला अर्ज मागे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version