कोळीवाड्यात पियुष गोयलांच्या विरोधात आंदोलन

कोळीवाड्यात पियुष गोयलांच्या विरोधात आंदोलन

मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबई महिला काँग्रेसच्या वतीने कुलाबा मच्छी मार्केटमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात आगरी कोळी महिला सहभागी आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात फिरताना कोळीवाड्यात भेटी दरम्यान माशांचा वास सहन न झाल्याने नाकाला रूमाल लावला त्यामुळे  त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. आमची मत चालतात पण वास चालत नाही असा आरोप मुंबई महिला काँग्रेसकडून करण्यात आला.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version