मोदी विरोधातले सर्व घराणेशाहीवाले – नड्डा

मोदी विरोधातले सर्व घराणेशाहीवाले – नड्डा

बुलढाणा, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याचा ते दौरा करत आहेत. बुलढाण्यात नड्डा यांची जाहीर सभा झाली. या सभेदरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यावरून विरोधकांना धारेवर धरलं. यावेळी त्यांनी अनेक वक्तव्ये केली.

नड्डा यांनी केलेली महत्त्वाची वक्तव्ये

मोदी विरोधक भ्रष्टाचार करणाऱ्यांना वाचवत आहेत – नड्डा
सर्व घोटाळेबाज एकत्र – नड्डा
सोनिया गांधी, राहुल, चिंदबरम जामीनावर बाहेर – नड्डा
मोदी विरोधक काही तुरुंगात तर काही जामीनावर – नड्डा
मोदी विरोधातले सर्व घराणेशाहीवाले – नड्डा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version