करण गायकरांना वंचितकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता

करण गायकरांना वंचितकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता

नाशिक, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची देखील एंट्री होणार आहे. करण गायकर यांना वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. करण गायकर यांनी प्रकाश आंबेडर यांची भेट घेऊन चर्चा केली. करण गायकर सध्या मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आहेत. संभाजी महाराज यांच्या स्वराज्य संघटनेत देखील राज्य संपर्कप्रमुख पदावर देखील करण गायकर यांनी काम केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version