‘आदित्य यांना मंत्री करण्याचा प्रस्तावच नव्हता’

‘आदित्य यांना मंत्री करण्याचा प्रस्तावच नव्हता’

अमरावती, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : आदित्य यांना मंत्री करण्याचा प्रस्तावच नव्हता; असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या तिकिटावर लढत असलेल्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलत होते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी आदित्य यांना मुख्यमंत्री करून फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचे म्हणाल्याचा दावा केला होता. या दाव्याला फडणवीस यांनी अमरावतीच्या सभेतून उत्तर दिले. सत्ता हातून गेल्यामुळे उद्धव भ्रमिष्ट झाल्याची शक्यता पण फडणवीस यांनी व्यक्त केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version