घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत – सुनेत्रा पवार

घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत – सुनेत्रा पवार

बारामती, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकी तोंडावर वेगवेगळ्या पक्षांच्या जाहीर सभा होत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अर्ज भरण्याआधी महायुतीकडून जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित आहेत. यावेळी जाहीर सभेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (वहिनी) यांनी लोकांना संबोधित केले. त्यांनी वेगवेगळी वक्तव्य केली.

सुनेत्रा पवारांनी केलेली वक्तव्य

मोदींविषयी जनतेच्या मनात विश्वास – सुनेत्रा पवार
गेल्या १० वर्षात पंतप्रधान मोदींनी केलेलं काम उल्लेखनीय – सुनेत्रा पवार
लोकांच्या मनात मोदी आणि मोदीच – सुनेत्रा पवार
बारामतीचा विकास अजित पवारांमुळेच – सुनेत्रा पवार
मी गेली २० वर्ष समाजकारणात – सुनेत्रा पवार
घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत – सुनेत्रा पवार
मोदींना मत म्हणजे विकासाला मत – सुनेत्रा पवार
वेळ बदलली असली तरी चिन्ह तेच – सुनेत्रा पवार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version