नाशिक, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नाशिकमधील भाजपा आमदार देवयानी फरांदे यांना धमकी आल्याचे वृत्त आले आहे. फरांदे मध्य नाशिकच्या भाजपा आमदार आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेले नाशिकमधील धार्मिक तणावाच्या बाबतचे वक्तव्य वादात सापडले आहे. मुसलमानांकडून जीवे मारण्याची धमकी फरांदे यांना आल्याचे वृत्त आहे.
देवयानी फरांदे यांना धमकी
फरांदे मध्य नाशिकच्या भाजपा आमदार
नाशिकमधील धार्मिक तणावाच्या बाबतचे वक्तव्य वादात
मुसलमानांकडून जीवे मारण्याची धमकी – फरांदे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.