पंढरपुरात प्रणिती शिंदेंनी फोडला प्रचाराचा नारळ

पंढरपुरात प्रणिती शिंदेंनी फोडला प्रचाराचा नारळ

पंढरपूर, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या तिकिटावर मविआच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या प्रणिती शिंदे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन प्रणिती शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला. विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर संत नामदेव यांच्या पायरीवर नारळ फोडून प्रणिती शिंदे यांनी प्रचाराचा नारळ फोडला.

सोलापूरमध्ये राम सातपुते, भाजपा विरुद्ध प्रणिती शिंदे, काँग्रेस विरुद्ध राहुल काशीनाथ गायकवाड, वंचित अशी लढत होणार आहे. या लढतीता मविआचा विजय होईल, असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version